सडं
सडं दारोदार न्हायी निवता देत फिरी रायना होता.कोठे चुल्हाले तं कोठे सडं निवतं भवडायी रायंता.सोन्याना घर चुल्हाले निवतं उन्हं म्हनीसन तो खेता खेता आमनामा नाचाले लागना.तो बोलना, "बेकार भारी जेवन रहास तेसनामा.जिलेबी खावानी मजा यी तठे." तो आमले खिजाडी रायना होता.जिलेबीनं नाव काढताच तोंडले पानी सुटनं होतं,ती डोयापुढे फिराले लागनी.मी लगेच तठून घरकडे धूम ठोकी.एक गल्लीआडेच लगीन होतं तेनामुये आपले निवतं रायीच आसे वाटे.मायनी धुडकामा भाकर बांधी ठेल होती.वावरमा जावाना टायीम हुयी जायेल होता. "मा,न्हायी उनता का आपला घर?" "नही." "यी का?" "उना तं उना भौ." "चुल्हाले रायी का?" "काय सांगो भो.येस का नही येस निवतं." "नको ना आसी म्हनू.यी आपलेबी सडं तरी.मीच जासू बरं" "मंग तूच जाजो.खावलाले जसं तुमले भेटतच नही.निवतं उन तरच जाजो बरं." "मा,तठे पंगतमा जिलेबी से." माय मन्हाकडे देखाले लागनी.तिले आते माले बोलताच उन्हं नही.तिलेच याद नसीन कधी तिनी आमले जिलेबी खावाडी असीन ते. मायन्या आते बाया निघ...








